टीप :-१ ) फक्त जेष्ठ नागरिक यांना प्रचलित व्याजदराच्या १/२% ज्यादा व्याजदर देण्यात मिळेल. २ ) 1/2 % ज्यादा व्याजदराची सवलत ही १ वर्ष व त्यावरील मुदती ठेवीकरीता लागू. ३ ) वैयक्तिक एकरकमी रु. १५ लाख व त्याचे वर ठेवी ठेवल्यास त्यांनासुद्धा प्रचलित व्याजदराच्या १/२ % ज्यादा व्याजदर मिळेल. ही सवलत सह.पतसंस्था, प्रा.लि. कंपनी व फर्म यांना लागू नाही. ४ ) व्याजावरील कोणतीही एकच सवलत एकावेळी मिळेल.
मुदत ठेवीची मुदत संपल्यावर पावती रिनीवल न केल्यास ती तेव्हड्याच कालावधी करिता ऑटो रिनीवल होईल.